ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे, सजन, झडपोली

सन २०११ च्या जनगणनेनुसार, ग्राम पंचायत आलोंडे (तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर) अंतर्गत येणाऱ्या गावांची एकूण लोकसंख्या ४,१२३ इतकी आहे. यामध्ये आलोंडे गावाची लोकसंख्या ३,०२९ (७८.७३% अनुसूचित जमाती), सजन गावाची लोकसंख्या ५८९ (६१.४६% अनुसूचित जमाती), तर झडपोली गावाची लोकसंख्या ५०५ (६८.९१% अनुसूचित जमाती) आहे. 2,066 पुरुष तर 2057 महिला आहेत. संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीची (SC) एकूण लोकसंख्या १८ असून, अनुसूचित जमातीची (ST) एकूण लोकसंख्या ३,०९५ (७५.०६%) आणि इतर लोकसंख्या १,०१० इतकी आहे. हा दाखला ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेसाठी, ग्राम पंचायत आलोंडे यांच्या मागणीनुसार सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे गट विकास अधिकारी (महेश मधुकर पांढरे), पंचायत समिती विक्रमगड यांच्याद्वारे देण्यात आला आहे.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
4123
२
पुरुष लोकसंख्या
2066
३
महिला लोकसंख्या
2067
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४०८
५
अनुसूचित जाती (SC %)
61.46%
६
अनुसूचित जमाती (ST %)
68.91 %

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
३उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
४अंगणवाडीहोय

11

होय
५प्राथमिक शाळाहोय9 होय
६माध्यमिक शाळाहोय2होय
७उच्च माध्यमिक शाळाहोय 2 होय   
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0 नाही 
९समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

कातकरी कुटुंब व लोक संख्या २०२५/२०२६

तपशीलआलोंडेसजगझडपोली
एकूण कुटुंब११९५१२०
एकूण लोक संख्या४७५१८२८४

आलोंडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रा.पं.च्या विहीर बोरेवेल

पाडा / गावविहीरबोरेवेल
आलोंडे गाव३१
ठाकुरपाडा२१, मिनी नळ योजना सौर प्रज्वलित
तांबडमाळ२, मिनी नळ योजना१
डोंगरीपाडा१, मिनी नळ योजना सौर—
भोयेपाडा११, मिनी नळ योजना
भोयेपाडा—२
कहांडोलेपाडा२१
खांडवीपाडा११
गवळीपाडा११, मिनी नळ योजना
गुणगुणापाडा२, नळ योजना सौर१
झेंडे पाडा—१, मिनी नळ योजना
खांजेडेपाडा११ —
नवापाडा२१ —
वडपाडा१२ —
दळवीपाडा—१
वावरेपाडा११
फुफाणेपाडा२१, मिनी नळ योजना
भोईरपाडा२१
संजयदेवकामगार—१, मिनी नळ योजना
सजन देव काय नगर११
सजन खैरीपाडा११
हिम्मत पाडा—२, हँडपंप व मिनी नळ योजना
झडपोली१—
थापडपाड२१

२३ विहिरी

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे

बँकेचे नाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक आलोंडे 

शाखेचे नाव:आलोंडे 

अकाउंट नंबर : 55605013142

आई एफ एस सी कोड :MAHG0005605

पत्ता : ग्रामपंचायत आलोंडे
ता. – विक्रमगड, जि. – पालघर ( ४२१३०३ )